समाज कल्याण विभागात टंकलेखक, गृहपाल, निरीक्षक इ. पदांसाठी पदभरती ..

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत “गट क संवर्गामधील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल (महिला), गृहपाल (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक” पदांच्या 219 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 10 ऑक्टोबर 2024. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 आहे.

जर तुम्ही Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024

पद क्रमांकपदांचे नावजागा
1वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक / Senior Social Welfare Inspector05
2समाज कल्याण निरीक्षक / Social Welfare Inspector39
3गृहपाल / अधिक्षक / Warden153
4उच्च श्रेणी लघुलेखक / Higher Grade Steno10 
5निम्न श्रेणी लघुलेखक / Lower Grade Steno03
6लघुलेखक / Steno Typist09

Educational Qualification For Maharashtra Samaj Kalyan Vibhag Recruitment 2024

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
समाज कल्याण निरीक्षक(i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
गृहपाल / अधिक्षक  (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) MS-CIT किंवा समतुल्य
उच्च श्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
निम्न श्रेणी लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
लघुलेखक (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि  (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयाची अट : 31 ऑक्टोबर 2024 रोजी, 18 – 38 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग : 1000/- रुपये  [मागास प्रवर्ग : 900/-रुपये] 

वेतनमान (Pay Scale) : 25,500/-रुपये ते 1,42,400/- रुपये पर्यंत.

हेही वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक , शिपाई  विविध पदांकरिता अर्ज सुरु

समाज कल्याण विभागात नोकरीची सुवर्णसंधी Samaj Kalyan Nagpur Bharti 2021

How to Apply For www.sjsa.maharashtra.gov.in Pune 2024

या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/Index.html या वेबसाईट करायचा आहे. अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अधिक माहिती www.sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit mahacorners.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.

 📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/m7P8y
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/UHM92
✅ अधिकृत वेबसाईटhttps://sjsa.maharashtra.gov.in/en
Scroll to Top