महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत गट-क, वरिष्ठ लिपीक , गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी इ. पदांसाठी मोठी पदभरती

WCD Pune Bharti 2024 महिला व बाल विकास विभाग, पुणे अंतर्गत “संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित), परिविक्षा अधिकारी, गट क, लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क, वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक, गट-क, संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क, वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, कनिष्ठ काळजी वाहक गट-ड, स्वयंपाकी गट-ड” पदांच्या 236 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 14 ऑक्टोबर 2024.अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे.

जर तुम्ही महिला बाल विकास ऑनलाइन फॉर्म WCD Pune Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा

WCD Pune Bharti 2024

पदाचे नावपद संख्या 
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)02
परिविक्षा अधिकारी गट क72
लघुलेखक (उच्चश्रेणी)01
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क 02
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क 56
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क 57
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, 04
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड36
स्वयंपाकी गट-ड06

Educational Qualification For WCD Pune Recruitment2024

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)सांविधिक विद्यापीठाची समाज कार्य विषयामधील पदव्युत्तर पदवी धारण करणे आवश्यक राहील.
परिविक्षा अधिकारी गट कसांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील.
लघुलेखक (उच्चश्रेणी)१ .माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.२. लघुलेखनाचा किमान वेग 120 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रति मिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क १ . माध्यमिक शालांन्त परीक्षा (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.२. लघुलेखनाचा किमान वेग 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा किमान वेग 30 शब्द प्रतिमिनीट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहील.
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क सांविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी धारण करणे आवश्यक राहील
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क सांविधिक विद्यापीठाची कला, विज्ञान, वाणिज्य, विधी, समाज कार्य, गृहविज्ञान किंवा पोषण आहार यापैकी कोणत्याही विषयातील पदवी किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणून घोषीत केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक राहील. परंतु संविधानिक विद्यापीठाची विधी, समाजकार्य, मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदव्युत्तर पदवी धारण करणा-या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, SCC
कनिष्ठ काळजी वाहक गट-डSCC
स्वयंपाकी गट-डSCC

Salary For DWCD Pune Bharti 2024

पदाचे नाववेतनश्रेणी 
संरक्षण अधिकारी गट ब (अराजपत्रित)38600-122800/-
परिविक्षा अधिकारी गट क38600-122800/-
लघुलेखक (उच्चश्रेणी)44900-142400/-
लघुलेखक (निम्नश्रेणी) गट-क 41800-132300/-
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक  गट-क 25500-81100/-
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) गट-क 19900-63200/-
वरिष्ठ काळजी वाहक गट-ड, 16600 – 52400/-
कनिष्ठ काळजी वाहक गट-ड15000-46600/-
स्वयंपाकी गट-ड16600 – 52400/-

अर्ज फी: खुला वर्ग: ₹1000/-, मागास वर्ग: ₹900/-.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 14 ऑक्टोबर 2024.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024.

हेही वाचा : चालक , लास्कर , ड्राफ्टसमन , फायरमन , चौकीदार , माळी इ. पदांसाठी मोठी पदभरती

Importants Links

Notification (जाहिरात)जाहिरात PDF येथे क्लिक करा

https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html
Official Website(अधिकृत वेबसाईट)येथे क्लिक करा
WCD Pune Bharti 2024

How To Apply For Department of Women and Child Development Pune Bharti 2024

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज करावे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 नोव्हेंबर 2024 आहे. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit mahacorners.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.

Scroll to Top