माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनामार्फत विविध पदांच्या 03 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत आणि ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2024 आहे. कृपया तपशीलवार माहितीसाठी जाहिरात पहा.
जर तुम्ही ECHS Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा
ECHS Vacancy 2024
पद क्रमांक | पदांचे नाव | जागा |
1 | वैद्यकीय अधिकारी / Medical Officer | 01 |
2 | दंत अधिकारी / Dental Officer | 01 |
3 | नर्सिंग सहाय्यक / Nursing Assistant | 01 |
Educational Qualification For Ex-Serviceman Contributory Health Scheme Bharti 2024
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS + किमान 05 वर्षांचा अनुभव. |
दंत अधिकारी | BDS + किमान 05 वर्षांचा अनुभव. |
नर्सिंग सहाय्यक | B.Sc. in Nursing + किमान 05 वर्षांचा अनुभव. |
वेतनमान (Pay Scale) : 18,100/- रुपये ते 75,000/- रुपये.
हेही वाचा : समाज कल्याण विभागात टंकलेखक, गृहपाल, निरीक्षक इ. पदांसाठी पदभरती ..
अर्ज पाठविण्याचा पत्ता : OIC, Stn HQ (ECHS CELL), CAD Pulgaon, Teh – Deoli, Distt – Wardha, Pin – 442303.
जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा
Official Site : www.echs.gov.in
How to Apply For www.echs.gov.in Bharti 2024
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत. पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 14 नोव्हेंबर 2024 आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी. अधिक माहिती www.echs.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
For more information related to recruitment, you can check this govt job notification, please share this employment news information with your friends and help them to get govt jobs. Visit mahacorners.com daily to get free job alerts in Marathi for other government jobs.